महाराष्ट्रातील दोन मोठे नेते....ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे...खरंतर चुलत भाऊबहिण...मात्र एकमेकांचे तोंडही न पाहणारे...राजकारणानं फोडलं एक घर...एक कुटुंब...मात्र लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात घडला इतिहास...
#LokmatNews
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा
For More Videos log on to / lokmatnews
Facebook Page: / lokmat
Instagram: / milokmat
Twitter: / milokmat