महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे. विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे.
महाराष्ट्राचे सर्व विधानसभा सभापती आणि त्यांचा कार्यकाळ
सयाजी लक्ष्मण सिलम १ मी १९६० ते १२ मार्च १९६२
त्रंबक शिवराम भारदे १७ मार्च १९६२ ते १३ मार्च १९६७
शेषराव कृष्णराव वानखेडे २२ मार्च १९७२ ते २० एप्रिल १९७७
बाळासाहेब देसाई ४ जुलै १९७७ ते १३ मार्च १९७८
शिवराज विश्वनाथ पाटील १७ मार्च १९७८ ते ६ डिसेंबर १९७९
प्राणलाल हरकिशनदास व्होरा १ फेब्रुवारी १९८० ते २९ जून १९८०
शरद शंकर दिघे २ जुलै १९८० ते ११ जानेवारी १९८५
शंकरराव चिमाजी जगताप २० मार्च १९८५ ते १९ मार्च १९९०
मधुकरराव धनाजी चौधरी २१ मार्च १९९० ते २२ मार्च १९९५
दत्ताजी शंकर नलावडे २४ मार्च १९९५ ते १९ ऑक्टोबर १९९९
अरूणलाल गोवर्धनदास गुजराथी २२ ऑक्टोबर १९९९ ते १७ ऑक्टोबर २००४
बाबासाहेब कुपेकर ६ नोव्हेंबर २००४ ते ३ नोव्हेंबर २००९
दिलीप दत्तात्रय वळसेपाटील ११ नोव्हेंबर २००९ ते ८ नोव्हेंबर २०१४
हरिभाऊ बागडे १२ नोव्हेवर २०१४ पासून
#Maharashtra #VidhanSabha #सभापती